About Our Academy
EkLakshya Career Academy – यशाची दिशा, उज्वल भविष्याची हमी!
EkLakshya Career Academy ही यवतमाळमधील एक प्रसिद्ध शैक्षणिक संस्था असून, गेल्या 7 वर्षांपासून आम्ही UPSC, MPSC, NEET, JEE, तसेच 11वी व 12वी विज्ञान शाखेमध्ये विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देत आहोत. आमच्या संस्थेचा उद्देश फक्त परीक्षेत यश मिळवून देणे नाही, तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात एक ध्येय जागवणे आणि त्यासाठी योग्य दिशा दाखवणे आहे.
Our Courses
11वी – विज्ञान शाखा:
पूर्ण बोर्ड अभ्यासक्रम + नीट/जेईई बेसिक तयारी
Classroom + Weekly Tests + Practical Guidance
12वी – विज्ञान शाखा:
शाळा/कॉलेज पॅटर्न + एंट्रन्स परीक्षांची तयारी
Revision Plans + Subject Wise Notes
NEET – Full Batch:
Physics, Chemistry, Biology ची सखोल तयारी
DPPs + Grand Test Series + Mock Exams
JEE – Full Batch:
Maths, Physics, Chemistry
Concept Clarity + Numerical Practice + Speed Tests
Crash Courses (45-60 दिवसांचे):
Revision + Targeted Test Series + Doubt Solving Sessions
🏆 Achievements (यशोगाथा)
EkLakshya Academy ची यशस्वी वाटचाल –
गेल्या 7 वर्षांत आमच्या विद्यार्थ्यांनी खालील क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे:
- 🏆 MHT-CET मध्ये उच्च रँक
- 🏆 NEET मध्ये शेकडो विद्यार्थ्यांचे Selection
- 🏆 JEE मध्ये Top NITs आणि IITs ला प्रवेश
- 🏆 MPSC आणि UPSC मध्ये Interview Round पर्यंत पोहोचलेले विद्यार्थी
- 🏆 विद्यार्थी आणि पालकांचा 95% समाधान दर
